कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे आवक व बाजारभाव
कोपरगांव :- 23/8/2022
कोपरगांव बाजार समितीत मंगळवार दि .23/08/2022 रोजी ओपन कांद्याला 1371/- रुपये भाव मिळाला असुन आवक 11040 क्विंटल एवढी झाली आहे.
कांदा नंबर 1 ला 1371/- ते 1150/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1125/- ते 800/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 775/- ते 500/- रुपये भाव मिळाला.
डाळींबाची आवक 831 क्रेटस झाली असुन 225/- रूपये प्रति किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 1 ला 225/- ते 125/- रूपये किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 2 ला 120/- ते 75/- रूपये किलो भाव मिळाला.
डाळींब नंबर 3 ला 70/- ते 25/- रूपये किलो भाव मिळाला.
तसेच भुसार या शेतीमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.
गहु कमाल बाजारभाव 2526/- रुपये व सरासरी 2415/- रूपये भाव मिळाला..
बाजरी कमाल बाजारभाव 2390/- रुपये व सरासरी 2340/- रूपये भाव मिळाला.
हरबरा कमाल बाजारभाव 4715/- रुपये व सरासरी 4660/- रूपये भाव मिळाला.
सोयाबीन कमालबाजारभाव 5831/- रुपये व सरासरी 5714/- रूपये भाव मिळाला
मका कमाल बाजारभाव 2601/- रुपये व सरासरी 2466/- रूपये भाव मिळाला.
तसेच कोपरगांव बाजार समितीचे शिरसगांव-तिळवणी उपबाजार आवार येथे
मंगळवार दि. 23/08/2022 रोजी ओपन कांद्याला 1300/- रुपये भाव मिळाला असुन आवक 7320 क्विंटल एवढी झाली आहे.
कांदा नंबर 1 ला 1300/- ते 1025/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1000/- ते 725/- रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 700/- ते 375/- रुपये भाव मिळाला.
अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मा. श्री. एन. जी. ठोंबळ यांनी दिली आहे.
कोपरगांव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी आलेले असल्याने कांद्यास चांगले बाजारभाव मिळत असुन शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रतवारी करुनच शेतीमाल कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार समिती शिरसगांव – तिळवणी येथे विक्रीस आणावा व आपला आर्थिक फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव श्री. एन. एस. रणशुर यांनी केले आहे.